रामराजे चक्रम म्हटले, उदयनराजेंचा पारा चढला

Mumbai

नीरा देवघर धरणातून बारामतीला जाणारे पाणी बंद केल्यानंतर आता राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत वाद सुरु झाला आहे. रामराजे नाईक निंबाळकर यांनी उदयनराजे भोसले यांना चक्रम म्हटल्यामुळे उदयनराजे यांचा चांगलाच पारा चढला.