घरव्हिडिओCCTV: उल्हासनगरमधील भीषण अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद

CCTV: उल्हासनगरमधील भीषण अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद

Related Story

- Advertisement -

उल्हासनगरमध्ये रविवारी रात्री झालेला भीषण अपघात सीसीटिव्हीमध्ये कैद झालाय. उल्हासनगरच्या मीरा एन एक्स हॉस्पिटलजवळ कारला भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या कारने दोन दुचाकीस्वारांना धडक दिली. त्यानंतर ही कार डिव्हायडरला जाऊन धडकली. या अपघातात कार चालकाचा मृत्यू झाला आहे तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा भीषण अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

- Advertisement -