चक्रीवादाळामुळं मुंबईत पावसाचे कम बॅक

Mumbai

देवेंद्र फडणवीस मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन असे सांगत होते. मात्र मुख्यमंत्रीपदावर नाही तर ते विरोधी पक्षनेतेपदी बसले. मात्र मुंबईतला पाऊस काही जायला तयार नाही. तो पुन्हा पुन्हा परत येत आहे. सध्या मुंबई लगतच्या समुद्रात चक्रीवादळ घोंगावत असल्यामुळे काही ठिकाणी पावसाच्या सरी पडल्या आहेत.