सोनू निगमने सांगितली बदलत्या संगीताची परिभाषा |MTV Unplugged ८ व्या सिझनचा शुभारंभ सोहळा

MUMBAI

Sonu Nigam – MTV Unplugged Season 8 – Full Interview. गायक सोनू निगमने एमटीव्ही अनप्लगच्या आठव्या सिझनच्या शुभारंभ सोहळ्यात बदलत्या संगीताचा बाज काय आहे, ते सांगितले.