कॉलेज जीवनातील कधीही न उलगडलेली पानं – कॉलेज डायरी

MUMBAI

16 फेब्रुवारीला कॉलेज जीवनावर आधारीत कॉलेज डायरी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाची स्टारकास्ट, दिग्दर्शक यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. मात्र असं असलं तरी नेहमीपेक्षा कॉलेजमधलं वेगळं जीवन यात बघायला मिळणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here