पोलिसांनी गाणं गात केली जनजागृती

Mumbai

‘प्यार का नगमा है, कोरोना को हराना है!’ असं कोरोनावर गाणं बनवत पोलिसांनी लोकांमध्ये जनजागृती केली. पोलिसांच्या या गाण्याला लोकांनीही गॅलरीत येत दाद दिली. घरातून बाहेर पडू नका, कोरोनाला हरवा, सॅनिटाझर आणि मास्कचा वापर करा असा संदेश पोलिसांनी आपल्या गाण्यातून दिला.