घरव्हिडिओकल्याणात आढळला दुर्मिळ दुतोंडी साप

कल्याणात आढळला दुर्मिळ दुतोंडी साप

Related Story

- Advertisement -

कल्याण पश्चिमेतील रोनक सिटी लगतच्या परिसरात दोन तोंड असलेला साप आढळून आला आहे. हरीष जाधव व संदिप पंडित या तरुणांनी याबाबत सर्प मित्रांना माहिती दिली त्यानी तत्काळ घटना स्थळी धाव घेत या सापाला पकडले. घोणस साप हा प्रमुख ४ विषारी सापांपैकी एक आहे. जेनेटिक बदलामुळे असा साप जन्माला येतो.

- Advertisement -