Thursday, August 6, 2020
Mumbai
27 C
घर व्हिडिओ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरावर अज्ञाताचा हल्ला

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरावर अज्ञाताचा हल्ला

Mumbai
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘राजगृहा’वर काल संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमऱ्यांची तोडफोड केली आहे. तसेच घराच्या काचांवरही दगडफेक झाली आहेत. यावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबडेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.