‘उरी’चा बॉक्स ऑफिसवरही ‘हाय जोश’

Mumbai

विकी कौशलच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ‘उरी’ या चित्रपटाने बॉक्‍स ऑफिसवर भरघोस कमाई केली आहे. शुक्रवारी रिलीज झालेल्या उरीने वीकेंडला सॉलीड गल्‍ला कमवला आहे. पहिल्याच दिवशी ८ कोटींची कमाई केलेल्या उरीने ३ दिवसांमध्ये तब्बल ३५ कोटींचा गल्ला जमवला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here