Thursday, January 14, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मुंबईच्या मुलगीने मुंबईला म्हटल बंबई

मुंबईच्या मुलगीने मुंबईला म्हटल बंबई

Related Story

- Advertisement -
मुंबईची मुलगी म्हणवणाऱ्या ऊर्मिला मातोंडकरने आपल्या हातावर शिवबंधन बांधल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये शिवसेनेच हिंदुत्व, आघाडी सरकारची कामगिरी, बॉलिवुडमधील इमेज बिल्डिंग, महाराष्ट्राची संस्कृती अशा अनेक विषयावर दमदार बॅटिंग केली खरी. पण त्याचवेळी मुंबई एवजी बंबई असा उल्लेख करत उर्मिलाची जीभ घसरली.
- Advertisement -