जेव्हा माकड अधिकाऱ्याच्या डोक्यावर बसतं

Mumbai

उत्तर प्रदेशच्या पिलीभित मधील एका माकडाचा व्हिडीओ व्हायरल होतोय. सुनगढी पोलीस ठाण्याचे प्रभारी श्रीकांत द्विवेदी यांच्या डोक्यावर चक्क माकड बसलंय. शिवाय, ते माकड त्या अधिकाऱ्याच्या डोक्यावरुन हात फिरवत असल्याचंही या व्हिडीओत दिसतंय.