घरव्हिडिओअमेरिकेला जाण्यासाठी आकर्षक पॅकेज ऑफर

अमेरिकेला जाण्यासाठी आकर्षक पॅकेज ऑफर

Related Story

- Advertisement -

अमेरिका असो किंवा युरोप अशा टूरसाठी आपण बऱ्याचदा खास आणि आकर्षक असे पॅकेजेस पाहत असतो. आणि आज आम्ही तुमच्यासाठी असेच एक खास आकर्षक पॅकेज घेऊन आलो आहोत. मात्र, ते थोडे वेगळे आहे. हे पॅकेज कोरोनावरील लसीवर आधारित आहे. ‘व्हॅक्सिन टुरिझमअसे या पॅकेजचे नाव असून हे अमेरिकेला जाण्यासाठी आगळेवेगळे पॅकेज आहे.

- Advertisement -