वैभव चाळके शिकवताहेत पेपर आर्ट

Mumbai

लहान मुलांच्या ज्ञानात भर टाकतानाच सोबत मनोरंजनाची जोड असलेला कागदाची करामत हा कार्यक्रम गेली अनेक वर्ष वैभव बळीराम चाळके सादर करत आहेत. पत्रकार असलेल्या वैभव चाळके यांच्याकडे छोट्या दोस्तांना कागदापासून विविध वस्तू कशा बनवता येतात हे अगदी सोप्या भाषेत सांगण्याची कला अवगत आहेत. माय महानगरच्या छोट्या आणि मोठ्या प्रेक्षकांसाठीही त्यांनी काही कलात्मक वस्तू कशा बनवता येतील हे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे.

एक प्रतिक्रिया

  1. खुप छान… या पुढेही असे अजुन विडिओ पाठवून ya छंदात मुलांना व्यस्त ठेवण्यात उपयोग होईल.

    धन्यवाद

Comments are closed.