घरव्हिडिओवंचित - एमआयएम युती तुटण्यामागे RSS चा हात?

वंचित – एमआयएम युती तुटण्यामागे RSS चा हात?

Related Story

- Advertisement -

वंचित बहुजन आघाडीने एमआयएमला जागा वाटपाच्या चर्चेत दुय्यम वागणूक दिली असल्याचा आरोप एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. कदाचित वंचितमधून एमआयएम बाहेर पडावी यासाठी काही राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे लोक वंचित बहुजन आघाडीत घुसले असल्याचा आरोपही खासदार जलील यांनी केला.

- Advertisement -