स्वातंत्र्यदिना निमित्त गायिका सावनी रविंद्रची श्रोत्यांसाठी खास भेट

Mumbai

स्वातंत्र्यदिना निमित्त गायिका सावनी रविंद्रने श्रोत्यांसाठी खास भेट आणली आहे. तीचं ‘वंदे मातरम्’ हे नवीन गाणं श्रोत्यांच्या भेटीला आलं आहे.