घरव्हिडिओदिवे लावण्यावरुन वर्षा गायकवाडांची मोदींवर टीका

दिवे लावण्यावरुन वर्षा गायकवाडांची मोदींवर टीका

Related Story

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, लाईट बंद करून ९ मिनिटे घराच्या दरवाजात किंवा बाल्कनीमध्ये उभे राहून मेणबत्ती, दिवा, टॉर्च, लावून कोरोना विरोधात लढा द्या. मात्र, या कोरोनाचा लढा देण्यासाठी इतर देशांनी काय प्रयत्न केले ते जाणून घेऊन तसे प्रयत्न केले पाहिजे होते. मात्र, तसे न करता पंतप्रधानांनी दिवे लावण्यास सांगितले.

- Advertisement -