प्रकाश आंबेडकर यांची पंतप्रधानांवर टीका

Mumbai

“राहुल गांधींनी राफेलवर बोलण्यासाठी त्यांच्याकडे असलेला हुकमाचा एक्का असलेले मनमोहन सिंग यांना बोलू द्यावं. ज्या दिवशी मनमोहन सिंग बोलतील, त्या दिवशी नरेंद्र मोदी कपडे फाडत बसतील”, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी आज मुंबईतील सभेत केली.