अफॉर्डेबल असूनही उच्च सुविधांनी परिपूर्ण ‘वेदांता अव्हेन्यू’

फक्त १० टक्के भरा आणि घराचे मालक व्हा… अशी आकर्षक ऑफर रवी-आकार ग्रुपने खास मध्यमवर्गीयांसाठी आणली आहे. खुटवडनगरातल्या एक एकर जागेत उभा राहणारा वेदांता अव्हेन्यू हा गृहप्रकल्प सर्वसामान्यांची स्वप्नपूर्ती करणारा आहे. गंगापूररोडसारख्या अॅमेनिटिज मध्यमवर्गीयांच्या बजेटमध्ये देणाऱ्या या प्रकल्पात वन, टू आणि थ्री बीएचकेचे घर घेण्याची संधी यानिमित्ताने चालून आली आहे.