ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले त्यांची नृत्यकला

ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांनी आजवर अनेक गाणी गायली. त्या एक बहुआयामी व्यक्तीमत्त्व आहेत, हे कोणीही नाकारू शकणार नाही. उत्तम गायिकसह अभिनयाची आणि नृत्याचीही त्यांना आवड आहे. अशाच एका कार्यक्रमात त्यांनी आम्ही ठाकरं ठाकरं… या त्यांच्या आवडत्या गाण्यावर ठेका धरला. यावेळी उपस्थितांनी हा सुवर्ण क्षण डोळ्यात साठवून घेतला. आशाताईंना चाहत्यांनी मनमुराद दाद दिली.