विक्की वेलिंगकरबद्दल प्रेक्षक म्हणतात…

Mumbai

विक्की वेलिंगकर या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या मनात उत्कंठा निर्माण करणारा आणि अनेक प्रश्न निर्माण करणारा होता. आता हा ससपेन्स- थ्रीलर असा चित्रपट प्रेक्षकांना कसा वाटला पाहुयात.