नाणार प्रकल्प: शोधपत्रिका केल्याबद्दल विधानपरिषदेत आपलं महानगरचे कौतुक

Mumbai

नाणारची जमीन घेणाऱ्या परप्रांतियांची नावे जाहीर केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार किरण पावसकर यांनी आपलं महानगर दैनिकाचे विधानपरिषदेत कौतुक करत शोध पत्रकारिता केल्याबद्दल आभार मानले