घरव्हिडिओजंगल की परवरिश करना और बगीचेकी परवरिश करना और है !...

जंगल की परवरिश करना और बगीचेकी परवरिश करना और है ! डॉन

Related Story

- Advertisement -

विद्यार्थी भारतीने होणाऱ्या मेट्रो कारशेड विरोधात गुरुवारी आंदोलन केलं. मेट्रो कारशेड बनवण्यासाठी महापालिकेने परवानगी दिली आहे. या प्रकरणी अनेक संस्था संघटना एकत्र येऊन या विरोधात लढा देत आहेत. अशातच बिग बी अमिताभ बच्चन यांनी देखील मेट्रो किती सोयीस्कर आहे हे सांगण्यासाठी ट्विट केलं. पण, यावर विद्यार्थी भारतीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या बागेत झाड लावावी असा टोला लगावला आहे.

- Advertisement -