Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मराठा आरक्षणप्रश्नी अशोक चव्हाण यांची मनमानी - विनायक मेटे

मराठा आरक्षणप्रश्नी अशोक चव्हाण यांची मनमानी – विनायक मेटे

Related Story

- Advertisement -

विनायक मेटे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला. विनायक मेटे यांनी अशोक चव्हाण यांची मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदावरून त्वरित हकालपट्टी करावी. चव्हाण यांची हकालपट्टी केली नाही आणि अरक्षणाबाबत काही वाईट झालं तर त्याची संपूर्ण जबाबदारी शासनाची असेल, असा इशारा देखील मेटे यांनी दिला.

- Advertisement -