भर उन्हात चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आला आनंद

Mumbai

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊन जाहीर होताच अनेकांनी पायी चालत गावी जायला सुरूवात कली. पण या कडक उन्हात काय हाल होत आहेत. सध्या बाहेरील परिस्थिती काय आहे याची जाणीव हा व्हीडिओ बघितल्यावर होते.