Viral Video – भिवंडीत शाळेतील विद्यार्थीनीची आत्महत्या

Mumbai
Viral Video - भिवंडीत शाळेतील विद्यार्थीनीची आत्महत्या

Viral Video - भिवंडीत शाळेतील विद्यार्थीनीची आत्महत्या

आपलं महानगर - My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಬುಧವಾರ, ಆಗಸ್ಟ್ 21, 2019

भिवंडी शहरातील नागाव सलामतपुरा परिसरात असलेल्या अन्सारी साफिया गर्ल्स ऊर्दु हायस्कूल मध्ये दहावीत शिकत असलेल्या विद्यार्थीनीने चाचणी परीक्षा संपल्यानंतर शाळेच्या पाचव्या मजल्यावरून  उडी मारुन आत्महत्या करण्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मुलीचं नाव मुबशीरा बानो नुरुद्दीन शेख असं असून हॉस्पिटलमध्ये नेत असताना तिचा मृत्यू झाला.