मुलाने ३० वेळा सलग मारल्या उलट्या कोलांट उड्या!

Mumbai
मुलाने ३० वेळा सलग मारल्या उलट्या कोलांट उड्या!

मुलाने ३० वेळा सलग मारल्या उलट्या कोलांट उड्या!

आपलं महानगर - My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಮಂಗಳವಾರ, ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 10, 2019

सोशल मिडीयावर अनेक व्हायरल झालेल्या व्हीडीओंमुळे लोकांना त्यांचं टॅलेंट जगासमोर आणता आलं. तसाच आणखी एक व्हीडीओ व्हायरल झाला आहे. ज्याला ट्विटरवर मोठ्या प्रमाणात पसंती मिळतेय. या व्हीडीओत एका मुलाने सलग ३० उलट्या कोलांट उड्या मारल्याचं दिसतंय. त्याच्या या व्हायरल व्हीडीओमुळे तो चांगलाच चर्चेत आला असून या मुलाला ऑलिम्पिंक स्पर्धेत पाठवण्याची मागणी सोशल मिडीयावर जोर धरु लागलीय,