घरगणेशोत्सव २०१९गणपती विसर्जनात पोलिसांनी धरला ठेका

गणपती विसर्जनात पोलिसांनी धरला ठेका

Subscribe

हलगी आणि मराठी गाण्यावर ठेका धरणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा सध्या एक व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. यात पोलीस कर्मचारी हे गणपती विसर्जनात मनसोक्त नाचताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पिंपरी-चिंचवड शहरातील पोलीस ठाण्यातील गणपती विसर्जनाचा असल्याचे समोर आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -