- Advertisement -
जे लहानांना कळतं ते मोठ्यांना कळत नाही हेच खरं. सध्या सोशल मीडियावर एक व्हीडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हीडिओत ही चिमुकली घरातून बाहेर पडल्यावर पोलिस कसे मारतात, आपल्याला कोरोना कसा होतो? त्यामुळे सगळ्यांनी घरातच बसा असा सल्ला देत आहे.
- Advertisement -