Viral Video – गाजर धुण्यासाठी पायाचा वापर

Mumbai

अनेकदा प्रवासादरम्यान रस्त्यात थांबून आपण थंडपेय पितो किंवा वेगवेगळे ज्युसही पितो. रस्त्यावर तयार होणारे हे ज्युस कसे तयार होत असतात ? याची आपल्याला कल्पनाही नसते. तसेच यासाठी वापरण्यात येणारे पदार्थ कुठून आणि कसे आणले जातात, आपण घरात आणत असलेल्या भाज्याही कशाप्रकारे आपल्यापर्यंत पोहोचत असतात याची माहिती आपल्याला नसते. असाच एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ दादरमध्ये असलेल्या प्लाझा मार्केटमधील असल्याचे सांगितले जात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here