Sunday, January 17, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ बबली दागिने घालतच राहिली, मग बाईकवर बसून ठोकली धूम

बबली दागिने घालतच राहिली, मग बाईकवर बसून ठोकली धूम

Related Story

- Advertisement -

एका सराफाच्या दुकानात चोरी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून यामध्ये एक तरुणी सराफाच्या दुकानात दागिना घालून पाहत असते. सातत्याने एकच गोष्ट ती वारंवार करताना दिसत आहे. त्याच दरम्यान, ती बहाणा करत बाहेर पडते आणि दुचाकीवरुन धूम ठोकते.

- Advertisement -