घरव्हिडिओविरूष्काच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण

विरूष्काच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण

Related Story

- Advertisement -

विरूष्काच्या लग्नाला आज एक वर्ष पुर्ण झालं आहे. वर्षभरापूर्वी आजच्याच दिवशी विराट, अनुष्का इटलीत विवाहबद्ध झाले होते. लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी अनुष्काने लग्नाचा एक सुंदर व्हिडिओ पोस्ट केला आहे. चाहत्यांनी या ्व्हीडीओवर भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

- Advertisement -