घरव्हिडिओआदिवासींसाठी लढा देणारे विठ्ठल लाड विधानसभेच्या रिंगणात

आदिवासींसाठी लढा देणारे विठ्ठल लाड विधानसभेच्या रिंगणात

Related Story

- Advertisement -

जोगेश्वरीतील मोकळ्या जागा या बिल्डर लोकांनी घेतल्या. त्यामुळे आता पूर्वीची जोगेश्वरी राहिली नाही. तसेच या मतदारसंघात अनेक समस्या आहेत, त्यामुळे जोगेश्वरीकर त्रस्त असल्याचे सांगत आम आदमी पार्टीचे उमेदवार विठ्ठल लाड यांनी स्थानिक आमदार रविंद्र वायकर यांच्यावर टीका केली. तसेच जोगेश्वरी पूर्व हा कोणत्या एका राजकीय पक्षाचा बालेकिल्ला नसून, तो सर्वसामान्य लोकांचा बालेकिल्ला असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

- Advertisement -