- Advertisement -
वाडिया रुग्णालय बंद करावं लागणार असल्याचं वाडिया रुग्णालय प्रशासनाने जाहीर केल्यानंतर त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी आज अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन वाडियामध्ये सुरू असलेला गोंधळ पत्रकारांसमोर मांडला.
- Advertisement -