वारिस पठाणांचं कर्नाटकच्या सभेत वादग्रस्त वक्तव्य

Mumbai

देशभरात सीएए आणि एनआरसीवरून वातावरण तापलेलं असतानाच एमआयएमच्या वारिस पठाण यांनी केलेलं वादग्रस्त वक्तव्य चर्चेचा विषय ठरलं आहे. या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.