देशसेवा करुन गावी परतलेल्या सैनिकांचे जंगी स्वागत

नाशिकमधील वीरगाव येथे देशसेवा करुन गावी परतलेल्या सैनिक जवानांचे गावी जंगी स्वागत करण्यात आले. घरासमोर रांगोळ्या,घरावर गुढ्या, ढोलताशा फटाके व फुलांचा वर्षाव करत गावकऱ्यांने सैनिकांना मानवंदना दिली.