घरव्हिडिओपरळमध्ये घरातच साचलं तळं 

परळमध्ये घरातच साचलं तळं 

Related Story

- Advertisement -

मुसळधार पावसाचा फटका मुंबईकरांना चांगलाच बसलाय. परेल येथील टाटा मिल कंपाउंडमध्ये तर चक्क घरात पाणी साचले. ११६ वर्ष जुनी असलेल्या या इमारतीतील घरात दरवर्षी पाणी साचते.

- Advertisement -