Friday, August 7, 2020
Mumbai
29.8 C
घर व्हिडिओ युतीसाठी भाजप अजूनही आशावादी – चंद्रकांत पाटील

युतीसाठी भाजप अजूनही आशावादी – चंद्रकांत पाटील

Mumbai

पुण्यातील गरवारे महाविद्यालयात एका कार्यक्रमाकरिता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना भाजप आणि शिवसेना युतीबाबत आशावादी असल्याचे सांगितलं.