आम्हाला धमकी देऊ नका, लोकशाही मार्गातून जागा दाखवू

Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेड मतदारसंघातील उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचारासाठी अहमदनगरच्या राशीन येथे सभा पार पडली. या सभेत रोहित पवार यांनी मंत्री राम शिंदे यांच्यावर टीका केली.