Friday, August 7, 2020
Mumbai
29.8 C
घर व्हिडिओ शिवस्मारकाच्या कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करु

शिवस्मारकाच्या कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करु

Mumbai

ठाकरे सरकारचे पहिलेच अधिवेशन नागपूर येथे होत आहे. या अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांचा समाचार घेतला. शिवस्मारकाच्या कामात भ्रष्टाचार झाला असेल तर हे निंदनीय आहे. त्याची चौकशी करु, मात्र स्मारकाचे काम थांबवणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.