एरवी गर्दीने भरलेला वेस्टर्न एक्सप्रेस हायवे रिकामा

Mumbai

लांबच लांब रांगा हे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील नेहमीच दृश्य. मात्र राज्यात संचारबंदी लागू केल्यामुळे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर तुरळक वहानं दिसली. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर सध्या काय परिस्थीती आहे याचा आढावा घेतलाय सुशांत सावंतने

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here