Monday, February 22, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ नेमकं शेतकऱ्यांचं म्हणणं काय आहे?

नेमकं शेतकऱ्यांचं म्हणणं काय आहे?

Related Story

- Advertisement -

दिल्लीतल्या आंदोलक शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून मोठ्या संख्येने शेतकरी येऊन दाखल झाले आहेत. सोमवारी दुपारी २ वाजता हे आंदोलक शेतकरी मोर्चा घेऊन थेट राजभवनावर धडकणार आहेत.

- Advertisement -