मुस्लीम मतदार धार्मिक राजकारणात अडकेल का?

Mumbai

29 एप्रिलला मुंबईमध्ये चौथ्या टप्प्याचे मतदान पार पडणार आहे. मात्र या लोकसभा निवडणुकीकडे मुस्लिम समाज कशा पद्धतीने पाहत आहे. तसेच उत्तर पश्चिम मतदारसंघात विद्यमान खासदार यांच्याबद्दल विभागातील मुस्लिम मतदारांना काय वाटते याविषयी त्यांच्याशी चाय पे चर्चा या कार्यक्रमात बातचित केलीय आमच्या प्रतिनिधीने.