मुंबईत पब्लिक ट्रान्सपोर्ट फुकट झालं तर? पाहा काय होईल!

Mumbai

युरोपातल्या लग्झेंबर्गच्या पंतप्रधानांनी देशातली सार्वजनिक व्यवस्था फुकट करून टाकल्यानंतर सोशल मीडियावर धम्माल चर्चा सुरू झाली. मुंबईत असं झालं तर काय होईल? पण मुंबईकरांनी खूप वास्तववादी उत्तरं दिली आहेत! पाहा एकदा!

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here