गुपकार गट नेमका आहे तरी काय?

सध्या देशभरात गुपकार गटाची चर्चा सुरू आहे. या गुपकार गटाने केंद्र सरकारचीही झोप उडवली असून कश्मीरमधील राजकारणच ढवळून निघाले आहे. या गटाची गंभीर दखल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतली असून या गटाला इशारा दिला आहे.