घरव्हिडिओजाणून घ्या, कलर थेरपी म्हणजे काय?

जाणून घ्या, कलर थेरपी म्हणजे काय?

Related Story

- Advertisement -

आतापर्यंत तुम्ही अनेक प्रकारच्या थेरपी ऐकल्या असतील, पण कलर थेरपीबद्दल तुम्हाला माहितीये का? ही एक वैद्यकीय पद्धत असून या कलर थेरपीमध्ये रंगाचा वापर केला जातो. त्याला क्रोमा थेरपी असेही म्हटले जाते.

- Advertisement -