घरव्हिडिओयुद्धात पकडलेल्या सैनिकांचे काय होते?

युद्धात पकडलेल्या सैनिकांचे काय होते?

Related Story

- Advertisement -

पाकिस्तानाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने मीग – २१ हे विमान पाठवले होते. मात्र त्या दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने हे विमान पाकिस्तानाच्या हद्दीत कोसळले आणि भारताचा विंग कमांडर अभिनंदन वर्थमान हा पायलट पाकिस्तानाच्या हद्दीत गेला. त्यामुळे हा सध्या पाकिस्तानच्या ताब्यात आला. एकच चर्चा सुरु झाली ती जानिव्हा कराराची. युद्धात पकडलेल्या सैनिकांचे काय होणार? हा प्रश्न प्रत्येक भारतीयाला पडला आहे. त्यासाठी आहे हा जीनिव्हा करार.

- Advertisement -