चीनहून आलेला Corona virus खरंच खतरनाक?

Mumbai

चीनमध्ये एक असा व्हायरस पसरत आहे ज्याला घाबरुन भारताने ही खबरदारीच्या उपाययोजना राबवायला सुरूवात केली आहे. हा धोका आहे करोना व्हायरसचा ज्याला वुहान व्हायरसही म्हटलं जातंय. या व्हायरसचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्याचाच हा एक स्पेशल रिपोर्ट…