मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातील लोकांना खासदाराबाबत काय वाटतं? ग्राऊंड रिपोर्ट

Mumbai

मुंबईच्या उत्तर-पश्चिम मतदारसंघासाठी २९ एप्रिल रोजी मतदान होत आहे. यानिमित्ताने जोगेश्वरी येथील सामाजिक कार्यकर्ते, युवकांची मते आपलं महानगरने जाणून घेतली.