लाल किल्ल्याप्रमाणे काश्मीरच्या लाल चौकातही तिरंगा फडकला पाहीजे

Mumbai

जम्मू आणि काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यानंतर आता स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह श्रीनगरच्या लाल चौकात राष्ट्रध्वज फडकवू शकतात, असे बोलले जात आहे. या शक्यतेविषयी लोकांना काय वाटतं? याबद्दल आम्ही लोकांशी संवाद साधला. काश्मीरमध्ये तिरंगा फडकलाच पाहीजे, अशी भावना लोकांनी व्यक्त केली.