Tuesday, January 19, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ ऊर्मिलाची सेक्युलर आणि हिंदुत्वाची विचारधारा

ऊर्मिलाची सेक्युलर आणि हिंदुत्वाची विचारधारा

Related Story

- Advertisement -

कॉंग्रेस प्रवेशावेळी नेहरू घराण, देशाचे संविधान आणि कॉंग्रेसची संस्कृती अशा गोष्टींचा आधार घेत पक्षाच्या विचारधारेला मॅच करण्याचा टायमिंग ऊर्मिलाने साधला होता. असाच काहीसा टायमिंग हा हातावर शिवबंधन बांधतानाही साधला आहे. यावेळी मात्र पक्ष आणि विचारधारा ही वेगळी आहे. पण स्वतःला मुंबईची मुलगी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विषयीचे प्रेम मांडत महाविकास आघाडी सरकारच्या कामाचे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे गोडवे गायला मात्र ती चुकली नाही.

- Advertisement -